
रत्नागिरी -दापोली मार्गावर धावणाऱ्या एसटीवर दगडफेक
रत्नागिरी -खेड-दापोली मार्गावर धावणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीनंतर हा व्यक्ती फरार झाला आहे. दरम्यान सध्या या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रत्नागिरी : रत्नागिरी -खेड-दापोली मार्गावर धावणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीनंतर हा व्यक्ती फरार झाला आहे. दरम्यान सध्या या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्य सरकारने दिलेल्या वेतन वाढीनंतर काही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामाला सुरुवात केली आहे. मात्र काही जण अद्यापही संपावर ठाम आहेत, याच पार्श्वभूमीतून ही दगडफेक झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पितृपक्षात यंदा बदललं तिथीचं गणित! ३० सप्टेंबरलाच चतुर्थी-पंचमी श्राद्
मराठमोळ्या चित्रपटाला 3 वर्षे झाली, पण गाण्याची क्रेझ तसूभरही कमी नाही
पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करा - सुजात आंबेडकर
दुष्काळावरून भाजप नेते आणि मोहिते पाटील यांच्यात जुंपली
तांदूळ भेसळीवरून इगतपुरीत खळबळ; झिरवाळांशी संवादाचा प्रयत्न, मोबाईलवरू
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;