Marathi News Videos Strange incident of unbreakable love between a snake and a herpes, video goes viral on social media

नाग आणि नागिणीमधील अतूट प्रेमाची अजब घटना, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली यावर नागाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो तिच्या मृतदेहा जवळ फना उभारून बसला होता
माणूस असो किंवा पशु पक्षी सर्वामध्ये प्रेम हा अविभाज्य घटक आहे. नाग-नागीन मध्ये असलेले अतूट प्रेमाची अशीच एक अजब घटना नांदगाव मध्ये समोर आली असून कोब्रा जातीचे नाग-नागीनचा जोडपा टाईल्स बनविणाऱ्या कारखान्याच्या अवतीभवती फिरायचं मात्र अचानक नागीनचा मृत्यू झाला. आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली यावर नागाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो तिच्या मृतदेहा जवळ फना उभारून बसला होता. कारखान्यातील कामगारांनी हे दृश्ये पाहिल्यानंतर त्यांनी सर्प मित्राला बोलावले त्याने अथक प्रयत्न करून नागाला पकडल्यानंतर त्याला निसर्गाच्या सहवासात सोडले तर मयत झालेल्या नागीनला वन विभागाच्या हवाली केले
Published on: May 12, 2022 10:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आता तुकाराम मुंडेंनाच...थेट आदित्य ठाकरेंची मागणी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, शिंदे गटाच्या मंत्र्याची इच्छा
गोविंदाची लेक संतापली, थेट म्हटले, काही लोक बकबक करत आहेत, गोविंदाच्या
भारताच्या AMCA स्टेल्थ जेट प्रकल्पासाठी रिलायन्स-रॉल्स रॉयस आले एकत्र
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान