
Nashik | नाशिक शहरात निर्बंधांची कठोर अमलबजावणी, व्यापाऱ्यांनी केली 4 वाजता दुकानं बंद
मेनरोड, शालिमार,अशोक स्तंभ,रविवार कारंजा परिसरात पोलिसांकडून दुकान बंद करायला सुरुवात झाली. पोलिसांच्या पथकाकडून शहरात दुकानांची तपासणी सुरू झाली. (Strict enforcement of restrictions in Nashik city, traders close shops at 4 pm)
नाशिक : शहरात आजपासून निर्बंधांची कठोर अमलबजावणी सुरु झाली आहे. व्यापाऱ्यांकडून 4 वाजता दुकान बंद करायला सुरुवात झाली. मेनरोड, शालिमार,अशोक स्तंभ,रविवार कारंजा परिसरात पोलिसांकडून दुकान बंद करायला सुरुवात झाली. पोलिसांच्या पथकाकडून शहरात दुकानांची तपासणी सुरू झाली. 4 वाजेनंतर सुरू असलेल्या दुकानांवर थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हिंदू संस्कृती संतुलित दृष्टिकोन देऊ शकते, सरसंघचालकांचं प्रतिपादन
एका माकडाची किंमत तब्बल 30 लाख ! चीनमध्ये माकडांची ‘मागणी’ का वाढली?
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
बाबो.., बिग बॉस 20 मधील या स्पर्धकाचे अल्लू अर्जुनपेक्षाही जास्त चाहते
मोठी बातमी! बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना...
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं