
शुभ बोल नाऱ्या…, नारायण राणेंच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.आपलं नातं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासारखं नाही. बहोत पुराना रिश्ता है”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची 03 मे रोजी कणकवलीत सभा पार पडली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कोकणात येणार म्हटल्यावर कोणी तरी धमकी दिली. मराठीत एक म्हण आहे ‘शुभ बोल रे नाऱ्या’. ये पाहतो अशा धमक्या, तू येच तुला आडवा करतो. असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाव न घेता भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published on: May 04, 2024 11:30 AM
Related Video
सर्व करदात्यांसाठी 31 जुलै हीच शेवटची तारीख नाही, तुमच्यासाठी कोणती?
योग तुमचा विचार आणि जीवन बदलेल, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त...
श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 103 धावांनी धुव्वा
तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान
सीएनजी की फ्लेक्स-फ्यूल? नक्की कोणत्या कारमध्ये मिळणार जास्त मायलेज ?
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न