
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
पक्ष वाढीच्या व विस्ताराच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आल्याचे माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच पक्ष संघटनेबाबत अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.
दिल्ली – भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah)यांची भेट घेतली. पक्ष वाढीच्या व विस्ताराच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आल्याचे माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच पक्ष संघटनेबाबत अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिवाळीआधी महालक्ष्मी राजयोग, फक्त 'या' 4 राशींसाठी फलदायक
निवडणूक संपताच एकनाथ शिंदेंचा सर्वात जबर धक्का, शिलेदाराचा राजीनामा
'गाढवाचं लग्न' सिनेमातील गंगीला आता ओळखणंही कठीण, तिसरा फोटो तर...
पूर्णेकर हत्या प्रकरण तापलं ! राजन विचारे आक्रमक, पोलिसांवर भडकले
मी थायलंडला गेले अन् त्यानं..मराठी अभिनेत्रीची फसवणूक, सांगितला प्रकार
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...