
Sudhir Mungantiwar : सत्तासंघर्ष आहेच कुठे?, खरी शिवसेना ही शिंदेंचीच; सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
सत्तासंघर्ष कुठेच दिसत नाही, खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर आज घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. युक्तीवाद ऐकल्यानंतर आता घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली असून, येत्या 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यावर भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तासंघर्ष कुठेच दिसत नाही, खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Sep 07, 2022 12:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अनिरुद्ध-काव्या मारनच्या लग्नात रजनीकांत यांचा भन्नाट डान्स, पहा VIDEO
सरकारी तिजोरीला मोठा दिलासा! करातून 14.42 लाख कोटींची कमाई
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
सेमीफायनल मॅच, आज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरकडून भरपूर अपेक्षा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी