
सुप्रिया सुळे यांनी अमरावतीतील अंबादेवी, एकवीरेचं घेतलं दर्शन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावती इथल्या अंबादेवी आणि एकवीरा देवीचं दर्शन घेतलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावती इथल्या अंबादेवी आणि एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. मंदिराला प्रदक्षिणा घालून त्यांनी देवीची ओटी भरली. यावेळी दर्शनानंतर त्यांनी राष्ट्रवादी नेत्यांच्या नाराजीवर प्रतिक्रियादेखील दिली. “मी मंदिरात कधीही मागायला येत नाही, केवळ आभार मानायला येते”, असंही त्या म्हणाल्या. शरद पवार यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी घेतलं जात आहे, या प्रश्नावर सुपिया सुळे म्हणाल्या, “मला याबाबत काहीच माहीत नाही. मी एका संघटनेत काम करते. मी एक खासदार असल्याने मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो.”
Published on: Jun 14, 2022 1:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दादर रेल्वे स्थानकाचा वाद पेटला,चैत्यभूमी नामकरणाला मनसेचा तीव्र विरोध
केंद्र सरकार UPI बद्दल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, शुल्क आकारणी..
बंगला आहे की महाल? 1770 कोटींची मालकीण असलेल्या अनन्या बिरलाचे घर
भर सामन्यात गिलला राग अनावर, थेट अंपायरच्या अंगावर धावून गेला
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला