
VIDEO : BJP Breaking | भाजपच्या निलंबिल 12 आमदारांची बैठक, निलंबनाविरोधात याचिका दाखल करणार
भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार पुन्हा एकदा एकवटले आहेत.
भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार पुन्हा एकदा एकवटले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हे आमदार जमले होते. आज सकाळी 11च्या सुमारास निलंबित बाराही आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जमले. त्यानंतर या निलंबिल 12 आमदारांची बैठक बैठक झाली. हे 12 आमदार निलंबनाविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी, कट्टर राजकीय विरोधक सुजय विखे-बाळासाहेब थोरात एकत्र
मोठी बातमी! सचिन वाझेच्या जामिनाला 7 ऑक्टोंबरपर्यंत स्थगिती, थेट..
राहुल गांधी तर अजमल कसाबपेक्षाही धोकादायक, थेट काँग्रेस नेत्यावर आरोप
मोठा निर्णय... दुष्काळामुळे सिमेंट रस्त्यांच्या कामांना ब्रेक?
आज कोट्यवधींची मालकीण असणारी माधुरी अंधेरीत राहायची 1 BHKमध्ये, Video
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...