
Nashik | नाशिक-वणी महामार्गावर भीषण अपघात, सीसीटीव्हीत अपघाताची दृश्यं कैद
लखमापूरजवळ रस्ता ओलांडणाऱ्या बाईक स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्विफ्ट वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.
नाशिक : नाशिक वणी महामार्गावर भयानक अपघात झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली आहे. सदर अपघाताची घटना सिसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अपघातात सुनील काळोघे यांचा मृत्यू झाला. लखमापूरजवळ रस्ता ओलांडणाऱ्या बाईक स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्विफ्ट वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.
डॉलरची किंमत वाढली तर काय होतं? खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
नृत्यांगना दिपाली पाटील प्रकरणी मोठी अपडेट! थेट भाजप नेत्याला अटक
देखण्या रुद्राणी घोडीची देशात चर्चा, किंमत 1 कोटी 17 लाख, पाहा फोटो!
एक दोन हजार नव्हे, तब्बल इतक्या कोटींची लाच मागितली; पुणे हादरले
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे आयोजन
कासारखेडे येथे बिबट्या मादीसह तीन बछड्यांचा मुक्त संचार
दुबईत गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, घरात शिरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
पालिका निवडणुकीच्या प्रचारात लावण्यात आलेले बॅनर फाडले
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या जेटीचा काही भाग बनलाय धोकादायक