Marathi News Videos Thackeray Brothers to Visit Mumbadevi Ahead of Civic Polls Key Meet at Shivteerth

माते, महापालिकेत आमचीच सत्ता येऊ दे… ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या चरणी
महाराष्ट्र महानगर पालिकेच्या निवडणुकीला अवघे काही तास बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज मुंबईतल्या मुंबादेवीचं दर्शन घेणार आहेत.
महाराष्ट्र महानगर पालिकेच्या निवडणुकीला अवघे काही तास बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज मुंबईतल्या मुंबादेवीचं दर्शन घेणार आहेत. यावेळी दोघे बंधू महापालिकेत सत्ता येऊ दे, असं साकडं देवीला घालणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याचबरोबर थोड्यावेळात शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या उपस्तिथीत बैठक बोलावण्यात आली आहे. उमेदवार प्रतिनिधींची शिवतीर्थावर बैठक आहे. मतदान केंद्रावर काय काळजी घ्यावी या संदर्भात काही सूचना राज ठाकरे करणार आहेत.
Published on: Jan 14, 2026 11:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अरेरे! फक्त एक धावामुळे मैदानात राडा, टीमची थेट बीसीसीआयकडे तक्रार
झाडं तोडण्याऐवजी तुम्ही मराठवाड्यात...सूरज चव्हाणांचा बेस्ट पर्याय
नकली दारू कशी ओळखायची? काही सेकंदातच ओळखाल; एक्सपर्टने सांगितली युक्ती
एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
डान्स करताना मेघना एरंडेंची तत्परता, मोठा धोका टळला!
एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात....
प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा....
झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
चाळीसगाव तालुक्यात दुष्काळाची झळ जनावरांनाही, चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती
धाराशिव जिल्ह्यात जनावरांच्या बाजारावर दुष्काळाचे सावट
उसाच्या भावासाठी रयत क्रांती संघटनेचं आंदोलन
अकोल्यातून लाल वादळ मुंबईकडे रवाना, किसान सभेचा एल्गार
इचलकरंजी दिव्यांग आंदोलन : ५ टक्के निधीसाठी मनपा प्रवेशद्वाराला कुलूप