Marathi News Videos The bjp mp sujay vikhe patil big statement that in one night we will win the nashik graduate election

भाजप खासदारांनीच काढली पक्षाची क्षमता, म्हणाले, एका रात्रीत…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन आम्हाला या उमेदवाराला मतदान करा असा निरोप आला तर आम्ही चित्र पालटू शकतो.
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात ( nashik ) अधिकच चुरस निर्माण झाली आहे. यावरून भाजप खासदार सुजय विखे पाटील ( sujay vikhe patil ) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाशिक निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन आम्हाला रात्री जरी या उमेदवाराला मतदान करा असा निरोप आला तर एका रात्रीत आम्ही चित्र पालटू शकतो. एका रात्रीत उमेदवार निवडून येऊ शकतो याची अनुभूती सर्व जिल्ह्याला येईल. एका रात्रीत उमेदवार निडवून आणण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.
Published on: Jan 27, 2023 11:09 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा, थेट मंत्र्यानेच दिली मोठी अपडेट
दुसऱ्या घरात शिफ्ट होताना जुन्या घरातील या वस्तू कधीच नेऊ नयेत
घरातील कलहाची मुळ कारणं कोणती? पहा चाणक्य काय सांगतात?
गिलचा टीम इंडियातून पत्ता कापणार? माजी क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ
या वासामुळे आकर्षित होतात साप; कितीही दूर असू द्या घरात येणारच
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'