Sanjay Raut on Kashmir | काश्मीरमध्ये सध्या होणाऱ्या हत्त्यांवर द कश्मीर फाईल्स 2 काढावा
मोहनराव भागवत बरोबर बोलले. मी त्यांच्य भूमिकेचं स्वागत करतो. या देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये खासकरून जम्मू-काश्मीरमध्ये कश्मीरी पंडित पेक्षा नागरिक हिंदू असेल किंवा मुसलमान असेल हा अत्यंत धोक्याखाली जीवन जगतो आहे.रोज त्यांना मारले जात आहे .370 कलम काहीही बदल झालेला नाही - संजय राऊत.
कश्मिरी पंडीतांचे प्राण कसे वाचवता येतील ते पाहावे. कश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील ते पाहणं गरजेचं आहे. मंदिरांखाली शिवलिंग शोधण्यापेक्षा मोहनराव भागवत बरोबर बोलले. मी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. या देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये खासकरून जम्मू-काश्मीरमध्ये कश्मीरी पंडित पेक्षा नागरिक हिंदू असेल किंवा मुसलमान असेल हा अत्यंत धोक्याखाली जीवन जगतो आहे.रोज त्यांना मारले जात आहे .370 कलम काहीही बदल झालेला नाही.
Published on: Jun 03, 2022 12:18 PM
