पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ

पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ

| Updated on: Jun 15, 2024 | 11:54 AM

पावसाळ्यातील स्वर्ग म्हणजे कोकण, पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला असून सोशल मीडियावर कोकणातील सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहेत

Kokan Rain : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालीय. काही ठिकाणी नदी, नाले भरभरून वाहू लागले आहेत. अशातच आता कोकणात देखील पावसाने हजेरी लावलीय. पावसाळ्यातील स्वर्ग म्हणजे कोकण. प्रत्येक व्यक्तीला आकर्षित करणारे कोकणातील धबधबे आणि निसर्ग रम्य वातावरण. सध्या रत्नागिरीमध्ये झालेल्या पावसामुळे निसर्ग अधिकच सुंदर दिसत आहे. पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला आहे.

Published on: Jun 15, 2024 11:53 AM