Marathi News Videos The number of coronal victims is being hidden in mumbai fadnavis sent a letter to the chief minister

Devendra Fadnavis | मुंबईत कोरोनाबळींचा आकडा लपवला जातोय, फडणवीसांनी पाठवलं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. (The number of coronal victims is being hidden in Mumbai, Fadnavis sent a letter to the Chief Minister)
मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाचं भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच अभासी चित्रं निर्माण करणंही परवडणार नाही, असं सांगतानाच मुंबईतील कोरोना बळींचा आकडा लपवला जात आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, समोर आलं मोठं कारण
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीला काय खावे, काय टाळावे....
जो रूटच्या खांद्यावर पुन्हा दिली जाणार कर्णधारपदाची धुरा!
आषाढी एकादशीनिमित्त पंढरी नटली, प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश
'आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत', अतुल कुलकर्णींची आंदोलनावर पोस्ट
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?