
नेवासा तालुक्यातील मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला
नेवासा तालुक्यातील मुळा धरणाचा उजवा कालवा फुटल्याची माहिती समोर येत आहे.
नेवासा तालुक्यातील मुळा धरणाचा उजवा कालवा फुटल्याची माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील ही घटना आहे. देवगाव इथं हा बंधारा फुटला आहे. कालवा फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. संपूर्ण राज्यभर पावसाचा जोर कायम असून आणखी दोन दिवसांनी तो कमी होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूरस्थिती उद्भवली असून अनेक गावं पाण्याखाली आहेत. मराठवाड्यातील पाऊस सध्या सरासरीच्या तुलनेत पुढे आहे.
Published on: Jul 15, 2022 12:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
हे गाणं वाजताच अनेकांचे पाय आपोआप थिरकू लागतात, 38 वर्षानंतरही हिट
मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? आता पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील मैदानात
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मुंबईला निघण्याआधीच सरकारपुढे मोठा पेच
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला