
Shahaji Bapu Patil On Usha Chavhan | उषा चव्हाण ठेक्यात नाचायची आणि मी तिच्यावर मेवा टाकायचो
मेवा काढून उषा चव्हाणवर टाकायचो. ती ठेक्यात नाचायची आणि तिच्यावरती मी मेवा टाकायचो. त्यावेळी बावड्यात आमची जोड खूप गाजली होती.
इंदापूर : किस्सा सांगताना शाहजी बापू म्हणाले, बावड्यातील शहाजी बापूनं ( हे सांगोल्याचे आमदार नाही वेगळे शहाजी बापू आहेत) बैलापुढं नाचायला उषा चव्हाण आणली होती. त्यावेळी बापूकडे मेव्याची पिशवी होती, मी ती पिशवी त्यांच्याकडून घेतली. त्यातील मेवा काढून उषा चव्हाणवर टाकायचो. ती ठेक्यात नाचायची आणि तिच्यावरती मी मेवा टाकायचो. त्यावेळी बावड्यात आमची जोड खूप गाजली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वर्गीय शंकराव पाटील उर्फ भाऊ यांना हे कळल्यानंतर त्यांनी माझे कान पकडले आणि अशा गोष्टी करू नको. असे समजावून सांगितले.
Published on: Sep 13, 2022 11:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
खरंच लेकीच्या वयाच्या अभिनेत्रीवर जडलाय गोविंदाचा जीव!
काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर? सपकाळांच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी
दिसेल तिथे ठोकलं पाहिजे..; एजंट भावेश कावरेला वरुण सरदेसाईंची थेट धमकी
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!