
Gajanan Kale | टोमणे सभा संपत नाही तर आता टोमणा अग्रलेख पण सुरु झालाय, मनसेचे नेते गजानन काळेंची टीका
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखावर मनसेचे नेते गजानन काळेंनी टीका केली आहे.
मुंंबई : शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखावर (Editorial of Saamana)मनसेचे नेते गजानन काळेंनी (mns gajanan kale) टीका केली आहे. टोमणे सभा संपत नाही तर आता टोमणा अग्रलेख (Editorial) सुरू झालाय, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘टोमणे सभा’संपत नाही तर आता “टोमणा अग्रलेख” पण सुरू झालाय. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक हा मथळा बदलून आता सत्तेसाठी हिंदुत्वाला तिलांजली देणारे आणि सोयीनुसार हिंदुत्वाची लाईन घेणारे एकमेव दैनिक असे करावे’ असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय.
Published on: May 16, 2022 11:36 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हातात AK-47, पण गाल फुगलेले, इराण समर्थक हुती बंडखोरांच्या गालात काय?
सरकारपुढे नवं टेन्शन, आता मातंग समाज आझाद मैदानात एकवटणार!
Vastu Shastra : पाकिटात ठेवलेल्या या पाच वस्तू आयुष्य उद्ध्वस्त करतील
लेडी सेहवाग अन् स्मृतीची धडाकेबाज अर्धशतकं, लंकेला 183 धावांचं आव्हान
दारू, डिस्को, डान्स अन्... कल्याणध्ये प्रोफाईल पार्टीवर छापा!
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..