
हितसंबंधी लोकांचा पुणे पोलिसांवर दबाव- नीलम गोऱ्हे
"पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर ज्या अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, त्यांच्याबद्दल अजूनही तपास झाला नाही. त्यांच्या पाठीमागे कोण होतं हे तपासलं गेलं नाही."
“आज आम्ही शिवसेनेच्या वतीने पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना निवेदन दिलं आहे. ज्या ठिकाणी आरोपींना अटक झाली नाही, ज्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांना जीवघेणी मारहाण होऊनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही, अशाचे डिटेल निवेदन आम्ही त्यांना दिलं आहे. पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर ज्या अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, त्यांच्याबद्दल अजूनही तपास झाला नाही. त्यांच्या पाठीमागे कोण होतं हे तपासलं गेलं नाही. जे शिवसेना पदाधिकारी तिकडे नव्हते, त्यांच्याविरोधात गंभीर कलमांचे गुन्हे दाखल केले गेले”, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. हितसंबंधी लोकांचा पुणे पोलिसांवर दबाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Published on: Aug 04, 2022 2:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिल्लीत पेपरफुटीच्या विरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर; काय आहे कारण?
बाल्कनीमध्ये 6 जणांसाठी बाथटब, सोफो..तमन्नाच्या घरातील खास आकर्षण
अभिजीत दिपके बरसला कंगना राणावत हिच्यावर, 15 ते 28 वयोगटातील..
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट...
हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट...
हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांचा आरोप
कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण..
अकोला : CET-MPSC पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे टाकीवर चढून आंदोलन...
खंडाळा घाटातील मंकी हिल परिसरील निसर्ग सौंदर्यात वाढ
भुसावळात आरपीएफ जळगाव पोलीस दलातर्फे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं
मुंबई महापालिकेच्या इनोव्हा खरेदीवरून संदीप देशपांडे यांची टीका
जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई- नागपूर महामार्गावर खड्डेच खड्डे