
मित्रासाठी स्टिअरिंग हातात घ्यायला काही हरकत नाही- रोहित पवार
आम्ही एकएक मतांची काळजी घेतली आहे त्याचबरोबर आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते काळजी घेत आहोत असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलय. सहा उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
मुंबई: काही वेळात विधानपरिषदेच्या मतदान (Vidhan Parishad Election)सुरुवात होणार आहे. राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अनेक तर्कवितर्क लावले जातायत. मित्रासाठी एखादं स्टिअरिंग हातात घ्यायला काही हरकत नसते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (National Congress Party)आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केलंय. आम्ही सगळ्या गोष्टी राज्यसभेविषयी पाहिलेल्या आहेत. आम्ही एकएक मतांची काळजी घेतली आहे त्याचबरोबर आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते काळजी घेत आहोत असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलय. सहा उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
Published on: Jun 20, 2022 9:38 AM
Related Video
जुलै महिन्यात 'या' महत्त्वाच्या डेडलाईन्स चुकवू नका, अन्यथा बसेल मोठा
काय बोलता! Honda 0 Alpha EV चे इंटीरियर पहिल्यांदाच आले समोर
टीम इंडिया हरली पण डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादवने रचला इतिहास
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Tata Punch च्या नव्या HBX व्हेरियंटमध्ये मिळणार भन्नाट ऑफ-रोड लुक