
Gajanan Kale | गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल, मनसेत खळबळ
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे (Sanjivani Kale) यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात (Nerul Police Station) तक्रार दाखल केली आहे.
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळी असे काही गंभीर आरोप केले आहेत. तशी तक्रारच पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे काळे अडचणीत आले असून त्यांच्यावर मनसेकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नेमके काय आरोप काळे यांच्या पत्नीने केले आहेत पाहूया…
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दोन प्रसिद्ध मराठी कलाकारांचा अकस्मात अन् अपूर्ण चित्रपट; अखेर बनला...
वेदना असूनही ज्यूनियर सेहवाग फायनलमध्ये पाक विरुद्ध त्याच तडफेने खेळला
उत्तम कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडावी अशी CEO ची इच्छा
राजकारणातील काही लोक गेल्यानंतरही भटकताना दिसतील;राऊतांचा कोणाला टोला?
पुष्पा फॅन्ससाठी पर्वणी! दोन हिरोईन एक सुपरस्टार अन् चंदनाची तस्करी
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..