
Nagpur | नागपुरात नव्या निर्बंधांत वेळ कमी झाल्याने व्यापारी नाराज
व्यवसाय करायला वेळ कमी मिळत असल्याने व्यापारी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळते. हे निर्बंध 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहेत. (Traders unhappy over new restrictions in Nagpur)
नागपूर : नागपुरात आजपासून नवीन निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये आज सकाळपासून लगबग पाहायला मिळत आहे. आजपासून बाजार 4 वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याने व्यवसाय करणारे सकाळी लवकर पोहचले. नेहमी 11 वाजताच्या दरम्यान सुरु होणारा बाजार आज सकाळीच सुरु झाला. वेळ कमी असल्याने व्यापाऱ्यांना लगबग करावी लागत आहे. व्यवसाय करायला वेळ कमी मिळत असल्याने व्यापारी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळते. हे निर्बंध 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हिंदू संस्कृती संतुलित दृष्टिकोन देऊ शकते, सरसंघचालकांचं प्रतिपादन
एका माकडाची किंमत तब्बल 30 लाख ! चीनमध्ये माकडांची ‘मागणी’ का वाढली?
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
बाबो.., बिग बॉस 20 मधील या स्पर्धकाचे अल्लू अर्जुनपेक्षाही जास्त चाहते
मोठी बातमी! बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना...
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं