
KDMCतील मनसेचे दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. निवडणुका हाता तोंडावर आलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची (kdmc) निवडणूक तोंडावर असतानाच मनसेला (mns) जबरदस्त धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी हा प्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार पडलं आहे.
Published on: May 06, 2022 3:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
सोमवार ते रविवार... कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
इथे मिळणार सर्वात स्वस्त दरात वस्तू, या ग्राहकांना मिळणार विशेष सवलत
कॉकरोच जनता पार्टीचे भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना थेट मोठे आव्हान, आता..
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन