
बस अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील खोलमाराची परिसरात हा अपघात घडला.
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील खोलमाराची परिसरात हा अपघात घडला. कुलदीप नारनवरे असं या मृत शिक्षकाचे नाव आहे. कुलदीप नारनवरे हे आपल्या नातेवाईकांकडे दुचाकीवरून निघाले होते. याचदरम्यान हा अपघात झाला. कुलदीप नारनवरे हे पारडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते.
Published on: Jun 15, 2022 9:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Pradeep Purnekar : शिंदेंसोबत बावड्याचा फोटो; राऊतांच्या ट्विटने खळबळ
विरार स्पोटर्स क्लबवरून राडा, भाजप-बविआमध्ये हायहोल्टेज ड्रामा
पूर्णेकर प्रकणावरून सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप, शिंदेंचं नाव घेत...
‘मुन्नाभाई MBBS’मधील अभिनेता 10 वर्षांपासून गायब, रात्री काय घडलं?
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा