
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया
राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज सकाळी 11 वाजता राजभवनावर पार पडला. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली.
“मला पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. आम्ही नक्कीच या संधीचं सोनं करू आणि भविष्यात महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. यात कोणीही नाराज नाही. हा पहिल्या टप्प्याचा विस्तार आहे. शिवसेनेच्या 9 आमदारांनी आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दुसऱ्या टप्प्याचा विस्तार अजून बाकी आहे. अधिवेशनानंतर दुसऱ्या टप्प्याचा विस्तार लवकरात लवकर होईल”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज सकाळी 11 वाजता राजभवनावर पार पडला. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली.
Related Video
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्यावतीने आपत्ती यंत्रणेचा आढावा sangli district administration and municipal corporation review disaster management preparedness potential flood situation
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर