
4,500 खोटी प्रतिज्ञापत्रं आढळल्याचं प्रकरण, पोलिसांनी जप्त केलेलं प्रतिज्ञापत्र tv9कडे
खोटी प्रतिज्ञापत्रं आढळल्या प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेली प्रतिज्ञापत्र टीव्ही 9च्या हाती लागली आहेत.
दिपेश त्रिपाठी, प्रतिनिधी, मुंबई : 4,500 खोटी प्रतिज्ञापत्रं आढळल्या प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेली प्रतिज्ञापत्र टीव्ही 9च्या हाती लागली आहेत. या प्रकरणाचा सध्या मुंबई क्राईम ब्रांचच्या टीम कोल्हापुरात पुढील तपास सुरु आहे. ठाकरे गटानेच बोगस प्रतिज्ञापत्र बनवल्याचा शिंदे गटानं आरोप केला होता. या प्रकरणातील ही मोठी अपडेट आहे.
Published on: Oct 12, 2022 12:52 PM
Related Video
जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओमागचं सत्य काय?
कृतीवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
धावत्या ट्रकचा थरार,वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी
बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट