
फडणवीसांच्या जनाब सेना वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
भाजप म्हणजे हिजबुल सेना, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
भाजप म्हणजे हिजबुल सेना, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. फडणवीसांच्या जनाब सेना या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना आता जनाब शिवसेना झाल्याची टीका फडणवीसांनी केली होती. यांना काय हिजबुल जनता पक्ष म्हणायचं का, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मालिकेत फेल म्हणूुन राजीव शुक्लांनी रोहितची मैदानात घेतली शाळा
बिबट्याला बघायचंय गोरेगावला या! 'त्या' पोस्टरची सर्वत्र चर्चा
इथे कोणताही माईचा लाल उत्तर भारतीयांवर भारी पडेल तर मी..चॅलेंजची भाषा
मी चर्चेत रहावं म्हणून... मयूरी देशमुखचा मोठा खुलासा, काय म्हणाली?
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा