
Pune Lal Mahal : लाल महालात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण, लाल महालातला ‘तमाशा’ भोवला!
Pune Lal Mahal : लाल महालातला ‘तमाशा’ भोवला! फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे : पुण्याच्या लालमहालात (Pune Lal Mahal) विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये (Faraskhana police station) तिघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेने यासंबंधी तक्रार केली होती. यानुसार वैष्णवी पाटीलसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी पाटीलसह कुलदीप बापट, केदार अवसरे यांच्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण करण्यात आलंय.
Published on: May 21, 2022 12:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट...
सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, कंत्राटी कामगाराचा मृत्यू
नीलम गोऱ्हे यांच्या नावात "नी" ऐवजी "ची" असायला हवा - सुषमा अंधारे
रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
वाद मिटवा! विजय मल्याच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ