
Varsha Gaikwad | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर येत आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. सोमवारी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. वर्षा गायकवाड यांनी काल कोरोना सदृश्य लक्षणं जाणवत होती, त्यानंतर मी स्वत: ला आयसोलेट करुन घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं वर्षा गायकवाड यांनी आवाहन केलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जरांगेंनी उपचार, पाणी सोडले... विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया काय?
IND W vs PAK W: कोणाला रोखणार? आशिया कपमध्ये पाकिस्तानची भंबेरी उडणार
गोविंदांचा थरार अन् गौतमीचा जलवा; घाटकोपरमध्ये रंगला दुहेरी जल्लोष
रितेश देशमुख घरात असतो तरी कसा? जिनिलिया हिचा मोठा खुलासा
ठाणे म्हणजे गोविंदांची पंढरी! दहीहंडीतील गोविंदांना शिंदेंचा खास सल्ला
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी