
Vasai-Virar Rain | वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात संततधार पाऊस
वसई -विरारमध्ये होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहनं ही मागे परतत आहे. तर काही वाहने ही पाण्यात अडकून पडली आहेत. (Vasai-Virar Rain Waterlogging in many area)
वसई-विरार : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोकण परिसरात पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. यामुळे वसई, विरारसह ठाण्यातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा वेग मंदावला आहे. येत्या काही तासात मुंबईसह ठाण्यात पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे. (Vasai-Virar Rain Waterlogging in many area)
वसई -विरारमध्ये होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहनं ही मागे परतत आहे. तर काही वाहने ही पाण्यात अडकून पडली आहेत.
Published on: Jun 12, 2021 9:43 AM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,