Marathi News Videos Vedanta Foxconn Mavia and Shinde Fadnavis government responsible for Vedanta going away Prakash Ambedkar

Vedanta Foxconn : ‘वेदांता’साठी मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार-प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी देखील वेदांतावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीकडून राज्य सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं जातंय. यानंतर वेदांता (Vedanta Foxconn) प्रकल्पावरुन शिवसेनेसह (Shiv Sena) राष्ट्रवादीनंही टीका केली आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील वेदांतावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.
Published on: Sep 15, 2022 8:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
'मी तर....' गोयंकाकडून कौतुक होताच तुकाराम मुंढे म्हणाले काय
महाध्वजारोहणासाठी जय्यत तयारी ! सिंहस्थ कुंभमेळ्याला होणार आज सुरुवात
भारतीय गायीचे मूत्र पितात अन्..,इस्त्रायली धर्मगुरुचं संतापजनक वक्तव्य
गायीचे गोमूत्र भारतीय चाटतात, थेट उडवला मजाक, कोण आहे तो इस्त्रायलयचा
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला