
Video: नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात अडकली बस
प्रवासी बस गोदाघाट परिसरामध्ये पार्क करण्यात आलेली होती. अचानक पाण्याचा विसर्ग झाल्याने बसला पाण्याचा वेढा पडला. सुदैवाने यात कुठलेही प्रवासी नव्हते.
मुसळधार पावसाचा फटका नाशिकलाही बसला आहे. नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात एक व्होल्वो बस अडकली आहे. बस काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. नाशिकमध्ये गोदाघाट परिसरामध्ये साचलेल्या पाण्यात ही बस अडकली आहे. गंगापूर धरणाच्या पाण्याचा विसर्ग झाल्याने पाणी गोदाघाट परिसरामध्ये आले आणि तिथेच ही बस रात्रभरापासून अडकून पडलेली आहे. प्रवासी बस गोदाघाट परिसरामध्ये पार्क करण्यात आलेली होती. अचानक पाण्याचा विसर्ग झाल्याने बसला पाण्याचा वेढा पडला. सुदैवाने यात कुठलेही प्रवासी नव्हते.
Published on: Sep 09, 2022 9:45 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टाटा सन्सच्या चेअरमनपदाचा वाद आता थेट कोर्टात? एन चंद्रशेखरन...
मोठी बातमी! भाजप शिवसेना ठाकरे गटात जोरदार राडा, फ्री स्टाईल हाणामारी
वाहनाच्या नंबर प्लेटचे रंग वेगवेगळे का असतात? जाणून घ्या कारणं
शिवसेना कोणाची? पक्षाचं चिन्ह कोणाला मिळणार? सरोदेंचा मोठा दावा
राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचं देवाला साकडं, म्हणाले...
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर