AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊल ठेवताच पोहचाल वेगळ्याच विश्वात! स्वर्गीय गुहेचे दार उघडताच दिसतं काचेसारखं शहर

Mysterious Crystal Clear Cave in Mexico: जगात एक अशी जागा आहे जी इतकी रहस्यमय आहे की ही खरी आहे की नाही हेच समजणार नाही. तिथे गेल्यावर दुसऱ्या जगात असल्यासारखं वाटतं.

| Updated on: Nov 05, 2026 | 2:30 PM
Share
मेक्सिकोच्या चिहुआहुआ प्रदेशात एक अशी गुहा आहे जिच्या भिंती दगडांच्या नसून अवाढव्य, चमकणाऱ्या स्फटिकांच्या बनलेल्या आहेत. एवढंच नाही तर ज्यांपैकी काही स्फटिक तर बहुमजली इमारतींइतके उंच आहेत.

मेक्सिकोच्या चिहुआहुआ प्रदेशात एक अशी गुहा आहे जिच्या भिंती दगडांच्या नसून अवाढव्य, चमकणाऱ्या स्फटिकांच्या बनलेल्या आहेत. एवढंच नाही तर ज्यांपैकी काही स्फटिक तर बहुमजली इमारतींइतके उंच आहेत.

1 / 5
हे ठिकाण एखाद्या दुसऱ्याच जगातील असल्यासारखे वाटते, परंतु या सौंदर्याच्या आड एक धोकादायक रहस्य दडलेले आहे. हे ठिकाण इतके रहस्यमय आणि अद्वितीय का आहे, ते जाणून घेऊयात.

हे ठिकाण एखाद्या दुसऱ्याच जगातील असल्यासारखे वाटते, परंतु या सौंदर्याच्या आड एक धोकादायक रहस्य दडलेले आहे. हे ठिकाण इतके रहस्यमय आणि अद्वितीय का आहे, ते जाणून घेऊयात.

2 / 5
मेक्सिकोच्या चिहुआहुआ प्रदेशातील 'सिएरा डी नायका' पर्वताजवळ ही जागा  जमिनीखाली सुमारे ३०० मीटर खोलवर वसली आहे. या ठिकाणाला 'जायंट क्रिस्टल केव्ह' असे म्हटले जाते. ही जगातील सर्वात अद्वितीय नैसर्गिक गुहांपैकी एक मानली जाते. येथे जिप्समचे प्रचंड, पांढऱ्या रंगाचे स्फटिक उभे आहेत.

3 / 5
ही गुहा अचानक तयार झालेली नाही. शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे २ कोटी ६० लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अंतरंगातून बाहेर पडलेल्या तप्त मॅग्माने 'सिएरा दे नायका'  पर्वताची निर्मिती केली.

ही गुहा अचानक तयार झालेली नाही. शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे २ कोटी ६० लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अंतरंगातून बाहेर पडलेल्या तप्त मॅग्माने 'सिएरा दे नायका' पर्वताची निर्मिती केली.

4 / 5
 या पर्वताच्या खाली असलेल्या गरम पाणी आणि खनिजांमुळे तिथे अवाढव्य स्फटिक तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. (रॉयटर्स)

या पर्वताच्या खाली असलेल्या गरम पाणी आणि खनिजांमुळे तिथे अवाढव्य स्फटिक तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. (रॉयटर्स)

5 / 5
Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी