AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amruta Khanvilkar: प्रेमात पडले… अमृता खानविलकरने कबूल केला गुन्हा, नेमकं काय म्हणाली?

Amruta Khanvilkar: गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिने एका मुलाखतीमध्ये तीन गुन्हे कबूल केले आहेत.

| Updated on: Nov 05, 2026 | 2:22 PM
Share
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे अमृता ही चर्चेत असते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमृताने तीन गुन्हा कबूल केले आहेत. आता हे तीन गुन्हे कोणते ते वाचा...

1 / 5
अमृता खानविलकरने अभिनेता प्रसाद ओक यांचा मुलगा मयांक ओकच्या   Kind of काहीतरी या चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने खासगी आयुष्यावर देखील वक्तव्य केले आहे.

अमृता खानविलकरने अभिनेता प्रसाद ओक यांचा मुलगा मयांक ओकच्या Kind of काहीतरी या चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने खासगी आयुष्यावर देखील वक्तव्य केले आहे.

2 / 5
अमृता खानविलकरने पाटीवर लिहून गुन्हे कबूल केले आहेत. 'मला असं वाटतं की, हे तीन गुन्हे मी केलेले आहेत. प्रेमात पडणं  हा माझा पहिला गुन्हा आहे. गोड खाणे हा माझा दुसरा गुन्हा आहे. मी खूप गोड पदार्थ खाते. आणि तिसरा म्हणजे आळस' असे अमृता म्हणाली आहे.

3 / 5
पुढे ती म्हणाली, पहिल्या गुन्ह्याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, 'आता हा गुन्हा परत करायला नको.  प्रेमात पडल्यानंतर ते जे पडून राहणं असतं, ते मला आता नको.'

पुढे ती म्हणाली, पहिल्या गुन्ह्याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, 'आता हा गुन्हा परत करायला नको. प्रेमात पडल्यानंतर ते जे पडून राहणं असतं, ते मला आता नको.'

4 / 5
दुसऱ्या आणि तिसऱ्या गुन्ह्याविषयी बोलताना अमृता म्हणाली की, 'गोड खाणं सुटत नाही आणि आळस आता मला आला आहे.'

दुसऱ्या आणि तिसऱ्या गुन्ह्याविषयी बोलताना अमृता म्हणाली की, 'गोड खाणं सुटत नाही आणि आळस आता मला आला आहे.'

5 / 5
Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी