Aurangabad | औरंगाबादच्या भोगले कंपनीत गुंडांचा धिंगाणा, कंपनीच्या CEO ला गुंडांकडून मारहाण

Aurangabad | औरंगाबादच्या भोगले कंपनीत गुंडांचा धिंगाणा, कंपनीच्या CEO ला गुंडांकडून मारहाण

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 11:36 AM

औरंगाबादच्या भोगले कंपनीत गुंडांनी धिंगाणा घातलाय. सीसीटीव्ही कुठं आहे असं विचारुन कर्मचाऱ्यांना सीसीटीव्हीसमोर नेऊन मारहाण करण्यात आली. कंपनीच्या CEO लाच गुंडांकडून मारहाण झाल्यानं औरंगाबादमधील उद्योजकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Aurangabad | औरंगाबादच्या भोगले कंपनीत गुंडांनी धिंगाणा घातलाय. सीसीटीव्ही कुठं आहे असं विचारुन कर्मचाऱ्यांना सीसीटीव्हीसमोर नेऊन मारहाण करण्यात आली. कंपनीच्या CEO लाच गुंडांकडून मारहाण झाल्यानं औरंगाबादमधील उद्योजकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या कंपनीत नेमकं काय घडलं? पाहा या खास रिपोर्टमध्ये. | Video of goons beating company worker in Aurangabad