Marathi News Videos Video Raja of Lalbagh en route for immersion thousands of devotees flock to bid farewell

मुंबईचा राजा
Video: लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, निरोप देण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी
ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. दोनीही गणपतीच्या मिरवणुकींना चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
दहा दिवसाच्या गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. ढोल ताशांच्या नादात भव्य मिववणूक निघाली आहे. मिरवणूमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सामील झाले असल्याचे पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे मुंबईचा राजाची मिरवणूक देखील मोठ्या जल्लोषात निघाली आहे. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. दोनीही गणपतीच्या मिरवणुकींना चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तब्बल दोन वर्षानंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतोय त्यामुळे मुंबईकरांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतोय.
Published on: Sep 09, 2022 10:28 AM
Related Video
मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार शिंदेंच्या निवासस्थानी, 7 व्या खासदारने टे
27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये बनलाय टॉपर
Honda SP 125 विरुद्ध TVS Raider 125: मायलेज की स्पोर्टी लुक?जाणून घ्या
स्कोडाच्या नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक SUV 'Peaq' चा रॉयल लूक समोर
लग्न करताना स्त्री आणि पुरुषाच्या वयात किती अंतर असणं गरजेचं?
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच...
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!