वसईतील देशी बारमध्ये तुंबळ हाणामारी

वसईतील देशी बारमध्ये तुंबळ हाणामारी

| Updated on: Jun 17, 2022 | 9:41 AM

वसईतील एका देशी बारमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

वसईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईतील एका देशी बारमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. देशी बारमध्ये आलेले ग्राहक आपसात भिडल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मात्र या हाणामारीचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.

 

Published on: Jun 17, 2022 09:40 AM