Marathi News Videos Viral Video from aurangabad A woman was crossing a railway track in the Chikhalthana railway track area of Aurangabad city The womans leg got stuck in the tracks

वाचली! रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे वाचली!
त्यामुळे महिलेला पुढे जाता येईना आणि ती रुळावर पडली. या महिलेचे रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे प्राण वाचले (Rescued) आहेत. प्रतितास 100 किमीचा वेग असलेली रेल्वे (Railway) अवघ्या 20 सेकंदात थांबवून या महिलेला सुखरुप (Safe) रेल्वे रुळावर बाहेर काढण्यात आले
औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad City) शहरातील चिखलठाना रेल्वे रूळ परिसरात एक महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. रेल्वे रुळ ओलांडत असताना महिलेचा पाय रुळात अडकला. त्यामुळे महिलेला पुढे जाता येईना आणि ती रुळावर पडली. या महिलेचे रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे प्राण वाचले (Rescued) आहेत. प्रतितास 100 किमीचा वेग असलेली रेल्वे (Railway) अवघ्या 20 सेकंदात थांबवून या महिलेला सुखरुप रेल्वे रुळावर बाहेर काढण्यात आले. औरंगाबाद शहरातील चिखलठाना रेल्वे रूळ परिसरात ही चित्त थरारक घटना घडली आहे.
Published on: May 30, 2022 6:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
सोन्याने पुन्हा फोडला घाम, दर चढेच; राजधानीत सोनं 1.55 लाखांवर
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
पार्थ पवार यांनी गेम फिरवला, राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना मोठा झटका?
'रामायण'च्या VFX वरील टीकेवर रणबीर कपूर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!