
गडचिरोलीच्या 5 नगरपंचायतीमध्ये आज 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया
गडचिरोली जिल्ह्यातील पाच नगरपंचायती मध्ये आज 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया साडे सात वाजेपासून सुरू झाली.
गडचिरोली जिल्ह्यातील पाच नगरपंचायती मध्ये आज 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया साडे सात वाजेपासून सुरू झाली ओबीसी आरक्षण असलेल्या या जागांवर आरक्षण सोडून सर्वसाधारण जागांसाठी मतदान होत असून सिरोंचा अहेरी चामोर्शी धानोरा कुरखेडा या नगरपंचायती करिता 11 जागांवर 5706 मतदार आपला हक्क आज बजावणार आहेत .
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...