Marathi News Videos Wardha Flood Impact farming and road service affected after heavy rain in district

Wardha Flood Impact: वर्धा जिल्ह्यातील महापुराच्या वेदना, पहा आढावा
वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच भागात पूर ओसरला आहे. परंतु पुराने दिलेल्या जखमा भरून निघायला बरीच वर्षे लागणार आहेत. पूर ओसरला असला तरी जमीन खरडून निघाली आहे, पिकं वाहून गेली आहेत.
वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच भागात पूर ओसरला आहे. परंतु पुराने दिलेल्या जखमा भरून निघायला बरीच वर्षे लागणार आहेत. पूर ओसरला असला तरी जमीन खरडून निघाली आहे, पिकं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. अजूनही काही भागात पूरपरिस्थिती कायम आहे. सुपीक माती वाहून गेल्याचं दु:ख शेतकऱ्यांनी मांडलं. दुबार पेरणीनंतरही मोठा फटका बसल्याचं शेतकरी सांगत आहेत. जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने जुलैमध्ये मात्र थैमान घातलं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका वर्धा जिल्ह्याला बसला असून 42 गावांचा संपर्क तुटला आहे. दक्षिण गडचिरोलीतील गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, वैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
Related Video
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
अचानक फुटला रस्ता अन् उडाला पाण्याचा फवारा; पुण्यातील धक्कादायक प्रकार
आदित्य ठाकरेंसाठी वडिलांनी... सचिन अहिरांच्या मुलीने शेअर केला व्हिडीओ
20 वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत लग्न, आशा भोसलेंनी घर सोडलं तेव्हा...
एका आमदाराला 20 कोटींची ऑफर; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...