Marathi News Videos Watch video of Huge python found nearby home on mumbai goa highway safely rescued

Python Video : मुंबई गोवा हायवेजवळील घरात अजगर आढलल्यानं खळबळ! पाहा अजगराला पकडण्याचा थरारक व्हिडीओ
घरात रात्रीच्या सुमारास अजगर शिरला होता. नर जातीच्या अजगरची लांबी नऊ फूट होती.
मुंबई गोवा महामर्गारील (Mumbai Goa Highway) दासगाव येथील गणेशनगर प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारील रहात सलेल्या अमिताभ जाधव (Amitabh Jadhav) यांच्या घरात रात्रीच्या सुमारास अजगर शिरला होता. नर जातीच्या अजगरची लांबी नऊ फूट होती. पावसामुळे तो लोकवस्तीत आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याची माहिती आजूबाजूच्या परिसरामध्ये समजताच सर्पमित्र अनिश कासेकर व त्यांचे सहकारी अनिकेत कर्जावकर यांनी मिळून त्या अजगर (Huge Python) सापाला पकडलं. त्यानंतर या अजगराला नैसर्गिक आदिवासात सुखरूप सोडून देण्यात आलं. रात्रीच्या वेळी हे अजगराचं रेस्क्यू करत त्याला जीवदान देण्यात आलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बायकोने 'अनंत की ब्रिगेड' वाली चोळी का घातली ? ॲटलीने दिलं हटके उत्तर
तुकाराम मुंढेंचा सोनाक्षी सिन्हाच्या ड्रायव्हरला दणका
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
दारूबंदी असलेल्या गावात, दारूचा ट्र्कच झाला पलटी, तळीरामांची दिवाळी
काही लोक एका पेगमध्येच टल्ली का होतात? हैराण करणारं कारण आलं समोर
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद