
‘हे हिंदूत्ववादी केव्हा झाले?’; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल
आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वादळी सभा घेत मुख्यमंत्र्यांपासून (Cm Uddhav Thackeray) ते शरद पवारांपर्यंत (Sharad Pawar) पुन्हा सर्वांचा समाचार घेतला. तसेच हिंदुत्वावरूनही त्यांनी पुन्हा शिवसेनेला टार्गेट केले.
आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वादळी सभा घेत मुख्यमंत्र्यांपासून (Cm Uddhav Thackeray) ते शरद पवारांपर्यंत (Sharad Pawar) पुन्हा सर्वांचा समाचार घेतला. तसेच हिंदुत्वावरूनही त्यांनी पुन्हा शिवसेनेला टार्गेट केले. मात्र आता त्यावर शिवसेना नेते जोरदार पलटवार करत आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राज यांना डिवचलं आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा भाजप पुरस्कृत होता. उत्तर प्रदेशातही भाजपचे सरकार आहे. त्यांना अयोध्येत जाण्यापासून कुणी अडवलं? कोण त्यांच्यावर केसेस करणार असा प्रतिसवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे.
Published on: May 22, 2022 3:28 PM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,