Breaking | भागवत कराडांच्या आशीर्वाद यात्रेतून बीडला का वगळलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
भागवत कराडांच्या आशीर्वाद यात्रेतून बीडला वगळण्यात आलं आहे. बीड सोडता मराहाष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही आशीर्वाद यात्रा पोहोचणार आहे. त्यामुळे आशीर्वाद यात्रेतून बीडला का वगळलं? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सोबतच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.