Marathi News Videos Yavatmal Unseasonal Rain Orchards Babulgaon Agricultural Produce Market Committee Soybean Chana

यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा; शेतकरी पुन्हा अडचणीत
यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसात भिजला आहे.
यवतमाळ : जिल्ह्याला मंगळवारी अवकाळी पावसाने झोडपले. या पावसाने जिल्ह्यात धिंगाणा घातला असून, शेतकर्यांच्या फळबागासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जो माल विक्रीसाठी पाठवला होता तो भिजून त्याचे ही नुकसान झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसात भिजला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडला. बाजार समितीत सध्या खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील शेतकऱ्याचा माल आहे. अशातच शेतकऱ्याचं शेतमाल ओला झाल्याने मोठं नुकसान झालं आहे.
Published on: Apr 26, 2023 9:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकाच शोरमा दुकानातून खाल्लेल्या अन्नाचा फटका; 17 जणांना विषबाधा
जगातला सर्वात मोठा तुरुंग, एकाच वैळी राहू शकतात 45000 कैदी
अशी खेळी कधी पाहिलीये?वैभव सूर्यवंशीच्या एका खेळीने किती विक्रम मोडले?
साऊथमध्ये शूटिंगची शिस्त पाहून उपेंद्र लिमयेही झाले थक्क, म्हणाले...
हिजाबशिवाय गाणं गायलं, इराणी गायिकेला तब्बल 74 फटक्यांची शिक्षा!
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...