
Ulhasnagar Yuva Sena | उल्हासनगरातील युवासेना पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाला पाठिंबा
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या युवा नेतृत्त्वावर विश्वास ठेवून आपण शिंदे गटाला पाठींबा दिला असून आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचं यावेळी युवा सेना शहरप्रमुख सुशील पवार यांनी सांगितलं.
उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर उल्हासनगर शहरात शहरप्रमुख शिंदेंसोबत न गेल्यानं उल्हासनगरातील शिवसेनेतही दोन गट पडले होते. मात्र आता युवा सेनेचे शहरप्रमुख सुशील पवार यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. पवार यांच्यासोबत उल्हासनगरातील युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. वर्षा बंगल्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला आपला पाठींबा जाहीर केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या युवा नेतृत्त्वावर विश्वास ठेवून आपण शिंदे गटाला पाठींबा दिला असून आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचं यावेळी युवा सेना शहरप्रमुख सुशील पवार यांनी सांगितलं.
Published on: Sep 10, 2022 9:55 PM
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..
भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध..
40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा
Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral
Gold Price Today : सोनं-चांदीचे नवे दर आले, सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज किमती कमी की जास्त ? एका क्लिकवर घ्या जाणून
Related Video
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नाराज? नेमकं काय घडलं?
बिग बींसोबत अभिनेत्राचे खास कनेक्शन, आयुष्यभर राहिली वविवाहित
वैभव झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी सज्ज, Video Viral
चाळिशीत मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा दावा
भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफ
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...