AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed district Assembly results | बीड जिल्हा विधानसभा निकाल

शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे 2014 चा निकाल यावेळी कशा पद्धतीने बदलतो आणि कुणाचं पारडं जड राहतं याकडे लक्ष लागलंय.

Beed district Assembly results | बीड जिल्हा विधानसभा निकाल
| Updated on: Oct 24, 2019 | 3:18 PM
Share

Beed Assembly result बीड : बीड जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. बीड हा राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा (Beed assembly seats) अशी ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत होती. कारण, 2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली. पण राष्ट्रवादीने आश्चर्यकारकरित्या जिल्ह्यात पुन्हा कमबॅक केलंय.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
गेवराईलक्ष्मण पवार (भाजप) विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी) लक्ष्मण पवार (भाजप)
माजलगावरमेश आडासकर (भाजप) प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी) प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी)
बीडजयदत्त क्षीरसागर (शिवसेना) संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
आष्टीभीमराव धोंडे (भाजप) बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी) बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
केजनमिता मुंदडा (भाजप) पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी) नमिता मुंदडा (भाजप)
परळीपंकजा मुंडे (भाजप) धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)

2014 मधील निकाल – बीड जिल्हा – 06 (Beed MLA List)

228 – गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप)

229 – माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप )

230 – बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना)

231 – आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)

232 – केज –  संगिता ठोंबरे (भाजप)

233 – परळी – पंकजा मुंडे (भाजप )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.