तुमची आवडती कार लवकर बुक करा, 1 एप्रिलपासून ‘या’ गाड्या महागणार

तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर पटकन तुमची आवडती कार बुक करा, कारण पुन्हा एकदा ऑटो कंपन्या या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत.

| Updated on: Mar 24, 2021 | 10:56 AM
तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर पटकन तुमची आवडती कार बुक करा, कारण पुन्हा एकदा ऑटो कंपन्या या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत. आतापर्यंत कोणकोणत्या कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे ते जाणून घ्या.

1 / 5
निसान इंडियाने (Nissan India) जाहीर केले आहे की, ते एप्रिल 2021 पासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत. वाढत्या इनपुट कॉस्टचा प्रभाव कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे.

2 / 5
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) यांनी कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीची भरपाई करण्यासाठी पुढील महिन्यापासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, देशातील सर्व मॉडेल्सवर ही दरवाढ लागू होईल.

3 / 5
जपानी वाहन निर्माता इसुझू मोटर्स इंडियाने जाहीर केले आहे की, ते भारतात त्यांच्या डी-मॅक्स रेग्युलर कॅब (D MAX Regular Cab) आणि डी-मॅक्स एस-कॅबच्या (D MAX S CAB) किंमती वाढवणार आहेत. सध्याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपयांनी वाढविण्यात येणार असून नवीन किंमती 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील.

4 / 5
कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ ही वाहन उद्योगातील किंमती वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे. या वर्षात अशी वाढ दुसऱ्यांदा होत आहे. वाहन उत्पादक कंपन्या पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किंमती 1 ते 3 टक्क्यांनी वाढवू शकतात. महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर्स आणि अशोक लेलँड या कंपन्या एप्रिल-मेमध्ये दर वाढवू शकतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.