पंक्चर-प्रूफ टायर सिस्टमसह नवीन इलेक्ट्रिक कार सज्ज, टायर्समध्ये हवा भरावी लागणार नाही
टायर निर्माता कंपनी मिशेलिन नेक्स्ट जनरेशन शेवरले बोल्ट इलेक्ट्रिक कारसाठी पंक्चर-प्रूफ टायर सिस्टम किंवा एअरलेस टायरवर काम करत आहे. कंपनी पुढील तीन ते पाच वर्षांत मिशेलिन अप्टिस नावाचे उत्पादन व्यावसायिकरित्या बाजारात आणण्याची योजना आखत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 5 किल्ले सर करणं आजही ट्रेकर्ससाठी आहे मोठं आव्हान
मोनालिसाचा लाल ड्रेसमध्ये हॉट लूक, प्रत्येक पोज वेधतेय चाहत्यांचं लक्ष
शिवाली परबच्या सौंदर्यापेक्षा तिच्या हटके पोजची रंगलीय चर्चा, शेवटची तर..
बकरीचे दूध का आहे सुदृढ आरोग्याचा खजाना, 7 कारणे जाणा..
सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाल्ल्याने शरीर राहते निरोगी
फोटोमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या मोरपंखी रंगातील साडीची रंगलीय प्रचंड चर्चा