AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंमत फक्त 5.76 लाख रुपये, मोठ्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट कार, दमदार सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स

जर तुम्हाला देखील मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कार आणि दमदार सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स असणारी कार घेयची असेल तर ही कार उत्तम पर्याय ठरू शकते. किंमत फक्त.....

| Updated on: Jan 26, 2026 | 5:51 PM
Share
जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कार घेण्याचं स्वप्न बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत, जी मोठ्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट आहे.

1 / 5
कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कार घेयची असेल तर Renault Triber Facelift ही एक उत्तम कार आहे.  ही कार जगातील सर्वात स्वस्त 7-सीटर एमपीव्ही मानली जात आहे. कमी बजेटमध्ये अधिक सुविधा देणारी दुसरी एमपीव्ही सध्या बाजारात क्वचितच पाहायला मिळते.

2 / 5
ही कार नव्या ट्रायबर फेसलिफ्टमध्ये ग्राहकांना आधीप्रमाणेच 1.0 लिटर, 3-सिलेंडर नॅचरलि ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 72 हॉर्सपॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. गाडीमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि AMT हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

3 / 5
या कारची किंमत 5.76 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ग्राहकांसाठी रेनॉल्टने CNG रेट्रोफिटमेंटचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. हा पर्याय थेट रेनॉल्टच्या डीलरशिपवर मिळतो. मात्र, यासाठी ग्राहकांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. कंपनी या CNG किटवर फक्त 3 वर्षांची वॉरंटी देत आहे.

4 / 5
सेफ्टीच्या बाबतीत Renault Triber Facelift कोणतीही तडजोड करत नाही. या कारमध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आल्या आहेत, जे या सेगमेंटमध्ये मोठे वैशिष्ट्य आहे. गाडीची बिल्ड क्वालिटी मजबूत असून, सुरक्षिततेचा विश्वास देणारी आहे.

5 / 5
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.