Gold/Silver Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त की महाग? वाचा ताजे दर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात (Gold Rate) चढउतार पाहायला मिळत आहेत.

Gold/Silver Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त की महाग? वाचा ताजे दर
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 12:54 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या घटना आणि आतंरराष्ट्रीय बाजारपेठांमधील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वारंवार चढ-उतार झाल्याचं आपण पाहिलं आहे. अशात आज सोनं पुन्हा एकदा महाग (Gold Price Today) झाल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) एप्रिलमधीला सोन्याच्या वायदा भाव 0.3 टक्क्यांनी वाढून 47,389 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे मार्चमधीला चांदीचा वायदा भाव ०.7 टक्क्यांनी वाढून 70,621 प्रति किलोवर पोहोचला आहे. (gold silver latest rate gold price 16 february 2021 mumbai pune delhi kolkata)

आजचे सोन्या-चांदीचे भाव (Gold and Silver Price on 16 February) :

आज एप्रिलच्या सोन्याच्या वायद्या भाव 47,361 प्रति 10 ग्रॅमवर आहे तर मार्चमधील चांदीचा वायदा भाव 70,430 रुपये प्रतिकिलो बाजार करत आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव

गुड रिटर्न या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने

– चेन्नईमध्ये 44,680,

– मुंबईत 45,990,

– दिल्लीमध्ये 46400,

– कोलकातामध्ये 46,720,

– बेंगळुरू 44,250,

– पुणे 45,990,

– अहमदाबादमध्ये 46,740,

– जयपुर-लखनऊमध्ये 46,400

– पाटणा 45,990

बजेटनंतर सोन्याच्या किंमतींवर परिणाम

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात (Gold Rate) चढउतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे, दुसरीकडे लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, गुंतवणूकदारही सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचे भावही मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही

सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (gold silver latest rate gold price 16 february 2021 mumbai pune delhi kolkata)

संबंधित बातम्या – 

बंपर ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G इंटरनेट डेटा

SBI देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना?

Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर

(gold silver latest rate gold price 16 february 2021 mumbai pune delhi kolkata)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.