PHOTO | पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, काही वर्षातच होईल लाखोंची कमाई

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक पोस्ट ऑफिस लहान बचत योजना (Post Office Small Savings) सुरु केल्या आहेत. (Post Office Small Savings scheme for saving and investment)

| Updated on: Jun 13, 2021 | 2:49 PM
कोरोना काळात प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता आहे. यामुळे अनेकजण त्यांच्या भविष्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करत आहे. जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) पैसे गुंतवण्याचा एक उत्तम पर्याय आहे.

1 / 7
यामध्ये तुम्हाला पैशांचीही काळजी करण्याचं कारण नाही. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक पोस्ट ऑफिस लहान बचत योजना (Post Office Small Savings) सुरु केल्या आहेत. ज्यात तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांतच लखपती होऊ शकता.

2 / 7
पोस्ट ऑफिसमध्ये अशा काही योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास बक्कळ पैसा कमावण्याची संधी आहे. या यादीमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट (RD), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि टाईम डिपॉझिट (TD) योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदार काही वर्षांत मोठा फंड तयार करू शकतात.

3 / 7
एकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघांचा विमा, केवळ 4 हजारांत सुरू करा पॉलिसी

4 / 7
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचं स्वप्न सहजपणे पूर्ण करू शकता. या योजनेत पोस्ट ऑफिसमध्ये किमान पाच वर्षांसाठी आरडी खातं उघडलं जातं. यासाठी अनेक बँका सहा महिन्यांकरिता एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे इत्यादी आरडी खाते उघडण्याची सुविधा देतात.

5 / 7
पोस्ट ऑफिसची पंचवार्षिक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना चालू तिमाहीत 6.8 टक्के परतावा देते. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 5 वर्षांचा लॉककिन कालावधी असतो. म्हणजेच तुम्ही 5 वर्ष होण्याआधी यामधून पैसे काढू शकत नाही.

6 / 7
आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धि योजना हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत सध्या तुम्हाला 7.6 टक्के परतावा मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अन्वये कर कपातीचा फायदादेखील मिळतो.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.